back to top
Saturday, September 13, 2025
11.7 C
London
Home Blog Page 6

चंद्रपूरच्या सदागड हेटी गावाची अनोखी कामगिरी: महाराष्ट्रातील पहिले आदिवासी ‘सोलर व्हिलेज’, संपूर्ण गाव वीजबिलमुक्त

 

चंद्रपूर : वीज पुरवठ्याच्या समस्येमुळं शेतकऱ्यांसह ग्राहक त्रस्त आहेत. तसेच वाढत्या बिलाचा देखील मोठा ताण ग्राहकांवर येत आहे. पण महाराष्ट्रातील चंद्रपूर (Chandrapur)  जिल्ह्यातील सदागड हेटी (Sadagad Heti) हे छोटेसे आदिवासी गाव आज संपूर्ण राज्यासाठी प्रेरणास्थान बनले आहे. हे गाव आता राज्यातील पहिले आदिवासी ‘सोलर व्हिलेज’ (solar village) बनले आहे. जिथे प्रत्येक घराच्या छतावर सौर पॅनेल बसवले आहे. या गावातील नागरिकांना वीज बिल शून्य होते. आज या गावाचा हा उपक्रम महाराष्ट्रातील इतर आदिवासी आणि ग्रामीण भागाला प्रेरणा देत आहे. सौरऊर्जेने गाव तर उजळून निघाले आहेच, पण गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आशेचा नवा किरणही चमकत आहे.

महावितरण, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी मिळून यशस्वी केलेली पंतप्रधान ‘सूर्यघर मोफत वीज योजना’ अंतर्गत हा चमत्कार घडला आहे. गावात एकूण 20 किलोवॅटचे सौर पॅनेल बसवण्यात आले आहेत, जे दरमहा सुमारे 2,400 युनिट वीज निर्मिती करतात.

प्रत्येक घर आणि शाळेवर सोलर पॅनल

सदागड हेट्टी गावात एकूण 19 घरे व एक शाळा आहे. सर्व घरांच्या छतावर 1 किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसवण्यात आले आहे. शाळेत 1 किलोवॅटचा पॅनल (अनुदान न घेता) स्वतंत्रपणेही बसवण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत गावकऱ्यांना 30000 प्रति किलोवॅटचे अनुदानही मिळाले. अवघ्या 20 दिवसांत हा प्रकल्प पूर्ण झाला आहे.

आता वीज बिलही येत नाही

गावातील रहिवासी श्रीरंग सोयाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, आधी उन्हाळ्यात आमचे वीज बिल 1700 ते 1800 रुपयांचे असायचे. इतके पैसे वाचवणे अवघड होते. पण आता सोलर बसवल्यानंतर बिल शून्यावर येते. आम्ही पंतप्रधान मोदी, जिल्हाधिकारी साहेब आणि वीज विभागाचे मनापासून आभार मानतो असे ग्रामस्थांनी सांगितले. आम्हाला वीज बिलातून मोठी दिलासा मिळाला आहे.आता आमचे जीवन कमी खर्चात चालले आहे.

गाव घनदाट जंगलात वसलेले

हे गाव घनदाट जंगलात वसलेले आहे. गावकऱ्यांची उपजीविका प्रामुख्याने जंगलावर अवलंबून आहे. हवामानातील अनियमितता, वीजपुरवठा खंडित होणे आणि आर्थिक अडचणी या त्यांच्या रोजच्या समस्या आहेत. अशा परिस्थितीत सौरऊर्जेने विजेचा पर्याय तर दिलाच शिवाय सक्षमीकरणाचा मार्गही खुला केला. आमचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त ग्रामीण भाग सौरऊर्जेशी जोडले जातील, ज्यामुळे शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षण दोन्ही सुनिश्चित होईल अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

गावकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी कर्जाची सुविधा 

महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेडने गावकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली. हे लोकांना मोठ्या आर्थिक काळजीशिवाय सौर पॅनेल स्थापित करण्यास अनुमती देते. सदागड हेटी हे केवळ ऊर्जा स्वयंपूर्णतेचे उदाहरण बनले नाही तर हे गाव पर्यावरण संरक्षण, ग्रामीण विकास आणि तंत्रज्ञानाच्या एकात्मतेसाठी आदर्श बनत आहे. आज गावाचा हा उपक्रम महाराष्ट्रातील इतर आदिवासी आणि ग्रामीण भागाला प्रेरणा देत आहे. सौरऊर्जेने गाव तर उजळून निघाले आहेच, पण गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आशेचा नवा किरणही दिसत आहे.

Wardha Accident News : वर्ध्यात दुर्दैवी घटना: नवरात्री पूजेदरम्यान तीन वर्षीय चिमुकलीच्या अंगावर झाड कोसळून मृत्यू**

Wardha Accident News : वर्ध्याच्या आर्वी येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात नवरात्रीच्या निमित्ताने आई वडिलांसह शेताजवळील देवीच्या मंदिरात पुजा करण्यासाठी गेलेल्या तीन वर्षांच्या चिमुकलीच्या अंगावर झाड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन वर्षीय पूर्वा दंडारे या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी (Wardha News) घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसर एकच खळबळ उडाली असून दंडारे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  

पुढे आलेल्या माहितीनुसार, पूर्वा दंडारे असे मृतक मुलीचे नाव आहे. सायंकाळी ती आई वडिलांसोबत मरामाय माता मंदिरात नवरात्री निमित्त पूजेसाठी गेली होती. आई वडील पूजा करीत असताना ती बाहेर खेळत राहिली. दरम्यान जोरात वारा सुरू झाला आणि बाहेर खेळत असलेल्या मुलीच्या अंगावर झाड कोसळलं. या घटनेनंतर पूजाला तातडीने आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.  मात्र उपचार करण्यापूर्वीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलंय.

इमारतीचा सज्जा घरावर कोसळला, दोन जण किरकोळ जखमी

उल्हासनगर कॅम्प नबर 3 मधील महाराजा हॉल जवळ असलेली पार्वती या धोकादायक इमारतीचा सज्जा घरावर कोसळल्याने दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.  पार्वती इमारत ही धोकादायक असून इमारतीच्या बाजूला अनेक कुटुंब वास्तव्यास आहेत. या इमारतीच्या मागील बाजूला असलेला लोखंडी ग्रील सज्जा थेट उमा माने यांच्या घरावर कोसळला. या घरात असलेल्या दोन मुली जखमी झाल्या आहेत. दरम्यान घराचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे. महापालिकेने पावसाळ्यापूर्वी धोकादायक झालेली इमारत पाडावी, अशी मागणी आता येथील रहिवासी करत आहेत.

ट्रॅक्टर ट्रॉली चोरीचे 5 गुन्हे उघड, 12 लाखांच्या 5 ट्रॉली जप्त आरोपींना बेड्या 

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या 5 ट्रॉलींची चोरी करून ती कमी किमतीत विकण्याच्या बेतात असलेल्या 5 जणांना भंडाऱ्याच्या अड्याळ पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातील 12 लाख रुपये किंमतीच्या 5 ट्रॉली पोलिसांनी जप्त केल्यात. शेतकऱ्यांच्या घरासमोर किंवा शेतशिवारात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलींची चोरी करण्याचा प्रकार मागील काही दिवसांमध्ये भंडाऱ्यात वाढला होता. अड्याळ पोलिसांनी रात्रगस्तीवर एका संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेतल्यानंतर हे ट्रॉली चोरीच बिंग फुटलं. याप्रकरणी अड्याळ पोलिसांनी विकल्प टेंभेकर, शांतनू शेंडे, अनिस बागडे, सागर वैरागडे आणि विशाल बागडे यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातील 1 ट्रॅक्टर, 5 ट्रॉली, 2 दुचाकी व 4 मोबाइल असा सुमारे 12 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात लाखनी आणि अड्याळ पोलिससांनी विविध कलमांखाली 5 स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली आहे.

Nagpur: विदर्भात उष्णतेचा कहर: नागपुरात 42°C, तापमान 45°C पार जाण्याची शक्यता

Nagpur: गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात तापमानाचा उच्चांक होताना दिसत आहे. अकोल्यात काल 43 अंशांर्यंत तापमान गेल्याने नागरिक हैराण झाले आहेत. आज नागपूर  शहरातील तापमान सध्या थेट 42 अंश सेल्सिअसवर पोहोचलं असून, पुढील काही दिवसांत ते 45 अंशाच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र जाणार असल्याचा अंदाज लक्षात घेऊन नागपूर महानगरपालिकेने (NMC) ‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणती खबरदारी घेतली जात आहे, याची माहिती मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलीय. (Temperature)

‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’अंतर्गत महत्त्वाच्या उपाययोजना:

    • बेघरांसाठी शेल्टर हाऊस: शहरात बेघर नागरिकांना उन्हापासून संरक्षण मिळावं यासाठी शेल्टर हाऊस उभारण्यात आले आहेत.

 

    • गार्डन दुपारच्या वेळेत उघडी ठेवणार: नागरिकांना विश्रांती घेता यावी यासाठी शहरातील सर्व सार्वजनिक बागा (गार्डन्स) दुपारीदेखील खुले ठेवण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे.

 

    • विशेष वॉर्डसह 10 रुग्णालयांत उपाययोजना: उष्माघाताच्या रुग्णांसाठी नागपूरमधील 10 शासकीय रुग्णालयांत खास वॉर्ड उभारण्यात आले असून, यामध्ये विशेष औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

 

    • हॉटस्पॉट भागांवर लक्ष: कॉटन मार्केट, गणेशपेठ, मोमिनपुरा, इतवारी, कळमना, भांडेवाडी, उत्तर नागपूर अशा उष्णतेसाठी संवेदनशील भागांमध्ये पालिकेचे पथक विशेष लक्ष ठेवणार आहे. या भागांमध्ये जनजागृती मोहिमा राबवून नागरिकांना उष्णतेपासून बचावाचे उपाय सांगितले जातील.

 

    • शाळांच्या वेळांमध्ये बदल: उन्हाच्या तीव्रतेमुळे मनपा हद्दीतील शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे.

 

    • वाहतूक दिवे दुपारी बंद: शहरातील प्रमुख चौरस्त्यांवरील सिग्नल्स (वाहतूक दिवे) दुपारच्या वेळेत बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

    • मनपाच्या या हिट अ‍ॅक्शन प्लॅनमुळे नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता अबाधित राहावी, यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू असल्याचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी स्पष्ट केले.

 

परभणीत गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड तापमान

परभणी शहरासह जिल्ह्यात मागच्या २ दिवसांपासुन तापमान चांगलेच वाढले आहे. काल 40 तर आज थेट 41.03 अंशांवर तापमान गेले आहे.सलग दोन दिवस तापमान चाळीशी पार गेल्याने सर्वत्र प्रचंड उकाडा जाणवत आहे.ज्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांबरोबरच बाजारपेठेत ही दुपारच्या सुमारास शुकशुकाट पाहायला मिळत आहे.घरबाहेर पडलेले परभणीकर डोक्याला रुमाल,टोपी घालून बाहेर पडत आहेत.

हेही वाचा:

Jaykumar Gore:  दीड लाख पगार घेणाऱ्या झेडपी शाळेतील टिचरचा पोरगा इंग्रजी मीडियममध्ये शिकतो, हे पेव कोणामुळे फुटलं? जयकुमार गोरेंनी घेतली शिक्षकांची शाळा

अधिक पाहा..

Maharashtra Weather : महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा: अकोल्यात 44.2°C, चंद्रपूर आणि हिंगोलीतही तापमानवाढ

Maharashtra Weather : राज्यातील तापमानात (Temperature) वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा पारा 35 ते 40 अंशाच्या घरात गेला आहे. तर काही ठिकाणी 42 ते 43 अंशावर तापमानाचा पारा गेला आहे. त्यामुळं नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार (IMD), अकोल्यात (Akola) आज राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झालीय. अकोल्यात आज तापमानाचा पारा 44.2 अंशांवर पोहोचलाय. तर चंद्रपूरमध्ये (Chandrapur ) 43.6 अंश तापमानाची नोंद झाली आहे. 

कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद?

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार अकोल्यात आज या मोसमतलं सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आलं आहे. अकोल्याचा पारा आज 44.2 अंशांवर गेला आहे. काल अकोल्याचं तापमान 43.2 अंश सेल्सिअस होतं. दरम्यान जिल्हा प्रशासनाने नागरिकांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी उपाययोजना सुचविल्या आहेत. तर चंद्रपूर जिल्ह्यात देखील तापमानात मोठी वाढ झाली आहे. आज चंद्रपुरात तापमानाचा 43.6 अंशावर गेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आज या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यात देखील तापमानाचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. हिंगोलीत तापमानाचा पारा 41 अंशावर पोहोचला आहे. परभणी शहरासह जिल्ह्यात मागच्या 2 दिवसांपासून तापमान चांगलेच वाढले आहे. काल 40 तर आज थेट 41.03 अंशांवर तापमान गेले आहे. सलग दोन दिवस तापमान चाळीशी पार गेल्याने सर्वत्र प्रचंड उकाडा जाणवत आहे.ज्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांबरोबरच बाजारपेठेत ही दुपारच्या सुमारास शुकशुकाट पाहायला मिळत आहे.घरबाहेर पडलेले परभणीकर डोक्याला रुमाल,टोपी घालून बाहेर पडत आहेत.

दरम्यान, सध्या अकोल्यात सूर्य अक्षरशः आग ओकतोय. आज अकोल्यात या मोसमतला सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आलं आहे.  काल अकोला हे महाराष्ट्रातला सर्वाधिक उष्ण शहर होतं. कालचा अकोल्याचा पारा 43.2 अंशावर होता. या वाढत्या तापमानाचा परिणाम अकोल्याच्या जनजीवनावर झालाय. दुपारच्या वेळी अकोल्यातील रस्ते निर्मनुष्य होताना दिसत आहेत.

गेल्या पाच दिवसातील अकोल्यातील तापमान 

तारीख                   तापमान

03 एप्रिल         37.1
04 एप्रिल         39.0
05 एप्रिल         41.7
06 एप्रिल         43.2
07 एप्रिल          44.2

उन्हापासून संरक्षण करण्यासाठी काय काळजी घ्यावी?

दरम्यान, अकोला जिल्हा प्रशासनाने वाढत्या उन्हामुळे जिल्ह्यातील नागरिकांना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे.

उन्हात अतिशय महत्त्वाचे काम असले तरच घराबाहेर पडा.
घराबाहेर पडताना डोक्याला सुती दुपट्टा किंवा उपरणं बांधा.
यासोबतच उन्हापासून डोळ्याचे संरक्षण करण्यासाठी सन गॉगल्स घाला.
बाहेर निघताना सोबत थंड पाण्याची बाटली ठेवा.
भरपूर पाणी प्या. यासोबतच ताक, नींबूपाणी आणि शीतपेय यांचा अधिकाधिक वापर करा.

Wardha Accident News : वर्ध्यात भीषण अपघात: रानडुकरामुळे कार अनियंत्रित; पोलीस अधिकारी व संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू**

Wardha Accident News : वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. यात आपल्या कुटुंबासह वर्ध्याकडे कारने येत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. रस्त्यावर रान डुक्कर आडवे आल्याने तरोडा गावाजवळ कार अनियंत्रित झालीय. त्यामुळे समोरून येणाऱ्या डिझेल टँकरला या गाडीची टक्कर झाली आहे. यात पोलीस कर्मचारी प्रशांत वैद्य यांच्या पत्नी प्रियंका आणि  त्यांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर प्रशांत वैद्य व मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची मोठी घटना घडली आहे. दुर्दैवाने यात तीन वर्षांचा मुलगा तर पाच वर्षांच्या मुलीचाही मृतकांमध्ये समावेश आहे. काल (7 एप्रिल) मध्यरात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.

रिलायन्स मार्टमधून एक्सपायरी आईस्क्रीमची विक्री

आईस्क्रीम खाणाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक्सपायरी झालेली आईस्क्रीम विकल्या जात असल्याची धक्कादायक बाब भंडाऱ्याच्या तुमसरच्या रिलायन्स स्मार्ट मॉलमध्ये समोर आलीय. यात एक्सपायरी झालेली आईस्क्रीम ही दिनशॉज कंपनीची आहे. तुमसर शहरातील अभिषेक भुरे हा युवक रात्री रिलायन्स स्मार्ट मॉलमध्ये आईस्क्रीम घ्यायला गेला. त्यांनी दिनशॉज कंपनीची एकावर एक फ्री असलेली संत्रा बर्फी फ्लेवरची आईस्क्रीम घेतली असता त्या आईस्क्रीम बॉक्सवर एकावर एक असे स्टिकर चिपकविलेले दिसून आलेत. वरचा स्टिकर काढला असता, खालील स्टिकरवर आईस्क्रीम उत्पादनाची मॅनीफॅक्चरिंग तारीख दिसून आली. त्यावरून ही आईस्क्रीम एक्सपायरी झाल्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. उन्हाळ्याची दाहकता सुरू झाली असून अनेक जण आता आईस्क्रीम खाण्यावर जोर देतात.  मात्र, आइस्क्रीम खाणाऱ्यांनी आता सावधगिरी बाळगणे गरजेचं आहे. दरम्यान, मॉलचे व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनी यावर बोलण्यास नकार दिलाय.

ऑटो डीलर व्यापारी रमन चांडक यांची हत्या

अकोट येथील चारचाकी वाहनांचे ऑटो डीलर असलेल्या व्यापारी रमन चांडक यांची हत्या करण्यात आली आहे. अकोट तालूक्यातील अकोला जहांगीरजवळ ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात चाकू भोसकून आणि दगडाने मारून ही हत्या करण्यात आली आहे. व्यवसायातील मतभेदातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणत अकोट ग्रामीण पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे ही पुढे आले आहे. सध्या पोलीस पुढील तपास करत आहे.

Nagpur Temperature Heat Wave : विदर्भातील तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या परीक्षांचे वेळापत्रक बदलण्याचे आदेश**

Nagpur Temperature Heat Wave : वाढलेले तापमान पाहता विदर्भातील शाळांच्या परीक्षा लवकर घेण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाच्या वरिष्ठांची परवानगी घेऊन वेळापत्रक ठरवावे, असे निर्देश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहे. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी एकाच वेळेस परीक्षा घेण्यासंदर्भात शिक्षण विभागाने या वर्षी निर्णय घेतला होता. त्यामुळे आजवर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत विदर्भातील शाळांच्या परीक्षा संपत असताना, यावर्षी शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे विदर्भातील शाळांच्या परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत लांबणार होत्या. 

मात्र विदर्भातील तीव्र उन आणि वाढलेलं तापमान पाहता शिक्षण विभागाच्या संपूर्ण राज्यात एकाच दिवशी एकाच वेळी परीक्षा घेण्याच्या निर्णयाला विदर्भातील शाळा व्यवस्थापनांनी तीव्र विरोध दर्शविला होता. त्यासाठी शिक्षण मंत्र्यांना पत्र ही पाठवण्यात आले होते. सोबतच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका ही दाखल करण्यात आली होती.

शाळांसाठी परीक्षेच्या वेळापत्रकात आवश्यक बदल करावे- न्यायालय

अशातच काल (7 एप्रिल ) संध्याकाळी उशिरा या संदर्भात न्यायालयात सुनावणी झाली असून न्यायालयाने विदर्भातील सर्व जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाची परवानगी घेऊन विदर्भातील शाळांसाठी परीक्षेच्या वेळापत्रकात आवश्यक बदल करावे, असे निर्देश दिले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळांने न्यायालयाच्या निर्देशांचे स्वागत करत विदर्भातील शिक्षण अधिकाऱ्यांनी त्वरित निर्णय करून विदर्भातील शाळांच्या परीक्षेच्या वेळापत्रकात सुधारणा करावी, अशी मागणी केली आहे. विदर्भातील तीव्र उन आणि वाढलेले तापमान लक्षात घेता 15 एप्रिल च्या पूर्वी विदर्भातील शाळांच्या परीक्षा घेण्यात याव्या, अशी मागणी ही महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने केली आहे. अशी माहिती या प्रकरणातील याचिकेकर्ते तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे महासचिव रवींद्र फडणवीस यांनी दिली आहे.

एप्रिल ते जून या काळात उष्णतेची लाट

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातील तापमानाचा पारा हा 44 अंश सेल्सिअसच्या वर गेला असून पश्चिम विदर्भातील जिल्ह्यात पुढच्या दोन दिवसात उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता नागपूर वेधशाळेने (IMD) वर्तवली आहे. परिणामी संभाव्य इशारा लक्ष्यात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, IMD चे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम आणि पूर्व भारतातील काही भाग वगळता देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त असेल. या दोन्ही भागात तापमान सामान्य राहण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जून या काळात उत्तर आणि पूर्व भारत, मध्य भारत आणि उत्तर-पश्चिम भारताच्या मैदानी भागात उष्णतेची लाट सामान्यपेक्षा दोन ते चार दिवस जास्त राहण्याची शक्यता आहे.

नशेत ड्रायव्हरने जयपूरमध्ये 9 लोकांना चिरडले जयपूरमधील मद्यधुंद ड्रायव्हरने 9 जणांना चिरडले: 7 किलोमीटरपर्यंत लोकांना मारहाण केल्यावर कार चालू राहिली, दोन ठार – जयपूर न्यूज

सोमवारी रात्री 9.30 वाजता जयपूरमध्ये, शहराच्या मध्यभागी असलेल्या हाय स्पीड कारने 9 लोकांना पायदळी तुडवली. या महिलेसह दोन लोक अपघातात मरण पावले. 7 जखमींना एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच वेळी, यावेळी लोकांनी मद्यधुंद ड्रायव्हर पकडले.

एडी डीसीपी (उत्तर) बजरंग सिंह शेखावत म्हणाले- हा अपघात रात्री साडेनऊच्या सुमारास आहे. प्रथम क्रेटा कार मी रोडवर अनेक वाहनांना धडक दिली. यानंतर, ड्रायव्हरने सुमारे 7 किलोमीटरपर्यंत नारगड भागात ओल्ड टाउनशिपमध्ये धाव घेतली. चालक संतोशी माता मंदिराजवळ कार चढला. समोर आलेल्या व्यक्तीला मारहाण केल्यावर ड्रायव्हर गाडी चालवत राहिला. बाईक-स्कूटी रायडर्सना कारने धडक दिली. नारगड पोलिस ठाण्यात जप्त केलेल्या वाहनांमध्येही कारमध्ये प्रवेश केला.

प्रथम घटनेची पाच छायाचित्रे पहा ..

कार चालकाने नारगड पोलिस स्टेशन परिसरातील संतोशी माता मंदिराजवळील लोकांना धडक दिली.

कार चालकाने नारगड पोलिस स्टेशन परिसरातील संतोशी माता मंदिराजवळील लोकांना धडक दिली.

नारगड पोलिस स्टेशन परिसरातील घटनेनंतर जखमी रस्त्यावरच राहिले. स्थानिक लोक मदतीसाठी आले.

नारगड पोलिस स्टेशन परिसरातील घटनेनंतर जखमी रस्त्यावरच राहिले. स्थानिक लोक मदतीसाठी आले.

संतोशी माता मंदिराजवळील अपघाताच्या जागेपासून काही अंतरावर पोलिसांनी गाडी थांबविली. पण लोकांची गर्दी येथे जमली.

संतोशी माता मंदिराजवळील अपघाताच्या जागेपासून काही अंतरावर पोलिसांनी गाडी थांबविली. पण लोकांची गर्दी येथे जमली.

गर्दी रागावल्याचे पाहून कार चालक पुन्हा गाडी पळवून नेण्यास सुरवात केली.

गर्दी रागावल्याचे पाहून कार चालक पुन्हा गाडी पळवून नेण्यास सुरवात केली.

संतोशी माता मंदिरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर संजय सर्कल पोलिस स्टेशनजवळ कार पकडली गेली.

संतोशी माता मंदिरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर संजय सर्कल पोलिस स्टेशनजवळ कार पकडली गेली.

लोकांच्या मदतीने पोलिसांनी कार चालक पकडले

अपघातानंतर अनागोंदीचे वातावरण होते. जखमी ओरडल्यानंतर स्थानिक लोक धावले. जखमी लोकांना एसएमएस हॉस्पिटलच्या ट्रोमामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. स्थानिक लोकांनी नारगड पोलिस ठाण्यात माहिती देऊन गाडीचा पाठलाग केला. लोकांच्या मदतीने पोलिसांनी संजय सर्कलवर कार व ड्रायव्हर पकडले. पोलिसांना कार चालक उस्मान खान () २) मद्यधुंद झाले. पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली आणि ड्रायव्हरला गोल केला.

अरुंद रस्त्यावर 100 किमी वेग पोलिसांच्या तपासणीत असे दिसून आले आहे की वाहन चालक उस्मान मी रोड वाहनांना मारहाण करून पळून गेले. येथून, कार वेगात कार चालवित असताना कार चौगन स्टेडियमवर धावली. यानंतर, संतोशी माता कारसह मंदिरात पोहोचली. अरुंद रस्त्यावर त्याचा वेग सुमारे 100 किमी प्रकाशात आला आहे. चौकशीदरम्यान हे उघड झाले आहे की आरोपी उस्मान खान राणा कॉलनी शास्त्री नगरमधील रहिवासी आहेत.

वाहन चालवत ड्रायव्हर गाडी चालवत राहिला.

वाहन चालवत ड्रायव्हर गाडी चालवत राहिला.

अर्ध्या किलोमीटरच्या भागात एक किंचाळ होता अपघातानंतर नारगड पोलिस स्टेशनजवळ अर्धा किलोमीटरच्या भागात एक किंचाळ होता. लोक त्यांच्या घराबाहेर आले आणि रस्त्यावर आले. पोलिस आणि स्थानिक लोक या जागेवर पोहोचले, वींद्र सिंग () 48), व्यास कॉलनी शास्त्री नगर, ममता कंवार () ०), मोनेश सोनी (२)), नारगड रोड येथील रहिवासी, मोहम्मद जलालुद्दीन () 44), मानबाग खोर शेरद कोकाशिडीचे रहिवासी, 17) सैनी (१)), गोविंदरो जी चा गोविंद्राव जी () 65), जबुन्नीशा () ०), लाल्डसचा खादा येथील रहिवासी अवधेश पॅरिक () 37) यांना रुग्णालयात नेण्यात आले. जेथे डॉक्टरांनी ममता कंवार आणि अवधेशला मृत घोषित केले.

घटनेनंतर पोलिस जाब्ता या भागात तैनात करण्यात आले होते.

घटनेनंतर पोलिस जाब्ता या भागात तैनात करण्यात आले होते.

लोकांच्या गर्दीला पाहून पोलिसांनी गाडी थांबविली, पुन्हा धावण्यास सुरुवात केली

स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की ड्रायव्हरने वेगाने धाव घेतली आणि नारगड पोलिस स्टेशनजवळ स्कूटीला धडक दिली. त्यावर चालणारे तीन लोक जखमी झाले. त्या नंतर स्कूटी आणि बाईकने 200 मीटर पुढे धडक दिली. मग लोक संतोशी माता मंदिराजवळ ठोकले. अपघातानंतर लोक गाडी पकडण्यासाठी मागे धावले. घट्ट मार्गांमुळे पोलिस जीपने काही अंतरावर गाडी थांबविली. शेकडो लोक जमले. पोलिसांच्या उपस्थितीत लोकांच्या गर्दीला पाहून ड्रायव्हर उस्मानने पुन्हा गाडी चालविली. समोर येणा people ्या लोकांना कार ऑफर करण्याचा प्रयत्न करीत सुटला. जवळपास एक किलोमीटर अंतरावर संजय सर्कल येथे कारसह पोलिसांनी त्याला पकडले.

संतप्त लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी अतिरिक्त पोलिस जब्ता तैनात केली. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर खासदार मंजू शर्मा, आमदार अमीन कागजी, आमदार बाल्मुकुंडाचार्य आणि आमदार उमेदवार चंद्र मोहन बटवडा यांच्यासह अनेक सार्वजनिक प्रतिनिधी जागेवर आणि एसएमएस हॉस्पिटलमध्ये पोहोचले.

कार चालक उस्मान खान (62) नशेत आढळले. पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली आणि ड्रायव्हरला गोल केला.

कार चालक उस्मान खान (62) नशेत आढळले. पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली आणि ड्रायव्हरला गोल केला.

जखमींना एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जखमींना एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सीसीटीव्हीमध्ये, कार अरुंद रस्त्यावर वेगाने धावताना दिसली.

सीसीटीव्हीमध्ये, कार अरुंद रस्त्यावर वेगाने धावताना दिसली.

कुणाल कामरा प्रकरणात आज मुंबई हायकोर्टात सुनावणी: मद्रास न्यायालयाकडून आधीच दिलासा, 17 एप्रिलपर्यंत अंतरिम जामीन – Mumbai News

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबन कविता करून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने मुंबई, नाशिक, जळगावात दाखल झालेले गुन्हे रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्या याचिकेवर आज तातडीची सुनावणी होणार आहे. तत्

विडंबन कविता करणाऱ्या कामरा विरोधात खार (मुंबई), जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे सर्व एफआयआर आता खार पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी कामराला चौकशीला हजर राहण्यासाठी तीन वेळा समन्स बजावले आहेत. परंतु तिन्ही वेळा तो चौकशीला गैरहजर राहिला. सोमवारी त्याचे वकीलद्वय नवरोज सिरवई आणि अश्विन थूल यांनी न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती एस.एम.मोडक यांच्या खंडपीठाला याचिकेवर त्वरित सुनावणी घेण्याची मागणी केली आहे.

न्यायालयाने अंतरिम संरक्षण 17 एप्रिलपर्यंत वाढवले

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई पोलिसांच्या एफआयआरमध्ये कुणाल कामराला देण्यात आलेले अंतरिम संरक्षण न्यायालयाने 17 एप्रिलपर्यंत वाढवले आहे. मुंबईतील खार पोलिसांनी कुणाल कामराविरोधात एफआयआर नोंदवला होता. मद्रास उच्च न्यायालयाने मागील सुनावणीत कामराला 7 एप्रिलपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते. त्यानंतर आज यामध्ये वाढ करण्यात आली आहे.

कुणाल कामराने त्याच्या ‘नया भारत’ शोमध्ये ‘दिल तो पागल है’ चित्रपटातील एका गाण्याचे विडंबन करत त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘देशद्रोही’ म्हटले होते. नंतर त्याने ही क्लिप यूट्यूबवरही अपलोड केली. यावर संतप्त झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली होती. तर आमदार मुरजी पटेल यांनी आक्षेप व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मद्रास उच्च न्यायालयाने मागील सुनावणीत कामरा यांना 7 एप्रिलपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते. त्यानंतर आज पुन्हा यामध्ये वाढ करण्यात आली असून आता कुणाल कामराला 17 एप्रिलपर्यंत अंतरिम संरक्षण देण्यात आले.

कुणाल कामराची मुंबई हायकोर्टात धाव

दरम्यान, कुणाल कामरा यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेद्वारे त्यांनी मुंबई पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. कामरा यांनी 5 एप्रिल रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. माझ्याविरोधात नोंदवलेला एफआयआर हा संविधानाने दिलेल्या त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

तिसऱ्या समन्सला कामराचा प्रतिसाद नाही

दुसरीकडे कुणाल कामरा तिसऱ्यांदा समन्स बजावूनही मुंबई पोलिसांसमोर हजर झाला नाही. गत 2 एप्रिल रोजी त्याला तिसरा समन्स पाठवण्यात आला होता. त्यात त्याला 5 एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. याआधी 31 मार्च रोजी मुंबई पोलिस कॉमेडियन कुणाल कामराच्या घरी पोहोचले होते. यावर कामराने सोशल मीडियावर लिहिले होते – ‘तुम्ही अशा पत्त्यावर जात आहात जिथे मी गेल्या दहा वर्षांपासून राहत नाही. हा तुमचा वेळ आणि सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय आहे.

वेगवेगळ्या ठिकाणी तीन गुन्हे दाखल

मुंबईतील खार पोलिस स्टेशनमध्ये स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्याविरुद्ध तीन नवीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही प्रकरणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत दिलेल्या वादग्रस्त विधानाशी संबंधित आहेत. 29 मार्च रोजी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली तक्रार जळगावच्या महापौरांनी दाखल केली आहे, तर उर्वरित प्रकरणे नाशिकमधील दोन वेगवेगळ्या व्यावसायिकांनी दाखल केली आहेत.

या प्रकरणात, मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी दोन समन्स बजावले आहेत. त्याचप्रमाणे, कामरा यांच्याविरुद्धची विशेषाधिकार भंगाची नोटीस महाराष्ट्र विधान परिषदेतही स्वीकारण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे लिहिल्यानंतर वादात सापडलेल्या विनोदी कलाकार कुणाल कामरा यांना पोलिसांनी 31 मार्च रोजी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. पोलिसांनी आतापर्यंत त्यांना दोन समन्स बजावले आहेत.

(टॅगस्टोट्रांसलेट) मुंबई हायकोर्टाच्या सुनावणीत आज कुणाल कामरा वि इनाथ शिंदे उपहासात्मक कविता प्रकरण

विदर्भात उष्णतेचा कहर: पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

Nagpur: गेल्या दोन दिवसांपासून विदर्भातील तापमान (Temperature) सातत्याने नवे उच्चांक गाठत आहे. या वाढत्या उन्हाचा फटका नागरिकांना बसत असून  वैदर्भीय पुरते हैराण झाले आहेत. सध्या विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातील तापमानाचा पारा हा 44 अंश सेल्सिअसच्या वर गेला असून पश्चिम विदर्भातील जिल्ह्यात पुढच्या दोन दिवसात उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता नागपूर वेधशाळेने (IMD) वर्तवली आहे. परिणामी संभाव्य इशारा लक्ष्यात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.   

दरम्यान, 31 मार्चला भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या अहवालात याचे भाकीत वर्तवले होते की, या वर्षी संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहील व मध्य भारतात याचा अधिक प्रभाव राहणार आहे. त्यात विदर्भात सध्या सरासरीच्या चार अंश सेल्सिअसपर्यंत पेक्षा जास्त तापमान पाहायला मिळत आहे. मार्च महिन्यात देखील राज्यभर सरासरीच्या अधिक तापमानाची नोंद झाल्याची माहिती नागपूर वेध शाळेच्या संचालकांनी दिली आहे. अशातच उद्या (9 एप्रिल) आणि परवा(10 एप्रिल) विदर्भातील अकोला, बुलढाणा , अमरावती यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील अनेक भागात कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.

….म्हणून राज्यातील तापमान झपाट्याने वाढतंय 

नागपूर प्रदेशिक हवामान विभागाच्या माहितीनुसार, काल (7 एप्रिल) राज्यात अकोल्यात सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गुजरात व राज्यस्थान मार्गे उष्ण वारे हे उष्ण व कोरडे असल्याने राज्यातील तापमान झपाट्याने वाढत असल्याचे नागपूर वेध शाळेचे महासंचालक बी सुब्रमण्यम यांनी सांगितले आहे.

 नागरिकांच्या सुरक्षितेसाठी प्रशासनाकडून  ‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’

सध्या नागपूरचा पारा 42 अंश सेल्सिअस वर गेला आहे. पुढील काळात तो 45 अंश सेल्सियाच्या वर जाण्याची शक्यता आहे. यावर्षी उन्हाळा हा अधिक उष्ण  राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून नागपूर महानगर पालिकेने आपल्या नागरिकांच्या सुरक्षितेसाठी हिट ऍक्शन प्लॅन तयार केल्याचे नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांनी एबीपी माझाला सांगितले आहे.

– हिट ऍक्शन प्लॅन नुसार बेघरनागरिकांसाठी  साठी शेल्टर हाऊस उभारण्यात आले. तसेच दुपारच्या वेळेला नागरिकांना गरज भासल्यास विश्रांती वेळ आली तर त्यासाठी  शहरातील सर्व गार्डन हे दुपारला उघडे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पालिका आयुक्त अभिजित चौधरी यांनी सांगितले.

– नागपूर शहरातील 10 शासकीय रुग्णालय विशेष वॉर्ड उभारण्यात आले असून उष्मघात रुग्णांसाठी यात वॉर्डात  विशेष औषधपचार सुविधा असणार आहे.

– शहरातील कॉटन मार्केट, गणेशपेठ , मोमीनपुरा, इतवारी , कळमना, भांडेवाडी, उत्तर नागपूर यासारख्या हॉटस्पॉट भागात पालिकेचे पथक विशेष लक्ष ठेवणार असून या भागात जनजागृती मोहीम च्या माध्यमातून नागरिकांना उन्हापासून बचाव कसा करायचा याची माहिती दिली जाणार आहे.

-तसेच पालिका हद्दीतील शाळेच्या वेळात बदल करण्यात आली असून शहरातील प्रमुख चौरस्त्याचे वाहतूक दिवे दुपारच्या वेळेला बंद करण्याच्या सूचना केल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले.

कर्नाटक क्राइम न्यूज टीचरने अल्पवयीन विद्यार्थ्यावर बलात्कार केला

 

कर्नाटक बलात्कार प्रकरण: कर्नाटकच्या कालबर्गी जिल्ह्यातून एक अतिशय लाजिरवाणी घटना घडली आहे. येथे एका शिक्षकास 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. मुलगी 8 वर्गात अभ्यास करते. शिक्षकाने शाळेतून घरी जात असताना तिचा पाठलाग केला आणि नंतर घरात प्रवेश केला आणि तिच्यावर बलात्कार केला.

मुलगी एकटी शोधल्यानंतर मुलीने बलात्कार केला

या घटनेचा अहवाल जिल्ह्यातील अ‍ॅलंड तालुकच्या मदाना हिप्परागा पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गावच्या प्राथमिक शाळेत अतिथी शिक्षक म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकाने तेथे शिकणार्‍या 14 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. आरोपी शिक्षकाने मुलीच्या घरात प्रवेश केला आणि ती एकटी असताना तिच्यावर बलात्कार केला.

आईने परीक्षेसाठी एकटेच सोडले होते

तक्रारीनंतर पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत खटला नोंदविला आणि आरोपीला अटक केली. आरोपी दोन वर्षे शाळेत शिकवत होता. पीडित हा वर्ग 8 चा विद्यार्थी आहे. पीडितेच्या आईने तिला परीक्षेच्या तयारीसाठी घरी एकटे सोडले आणि तिच्या आईवडिलांच्या घरी आपल्या बाकीच्या मुलांसह उत्सव साजरा करण्यासाठी गेला. मुलीचे वडीलदेखील कामासाठी गावातून बाहेर गेले आहेत आणि ती घरी एकटीच आहे हे समजल्यानंतर आरोपी शिक्षकाने गुन्हा केला आहे.

शाळेतून परत जाताना पाठलाग करत, मग घरात प्रवेश केला

शाळेतून परत जाताना आरोपीने मुलीचा पाठलाग केला आणि घरात गेला. तेथे त्याने त्या मुलीवर प्रेम केल्याचा दावा केला आणि नंतर गुन्हा केला. ही घटना 28 मार्च रोजी झाली. यानंतर मुलगी आजारी पडली. त्याला कालबर्गी शहरातील गुलबर्गगा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (जीआयएमएस) मध्ये दाखल करण्यात आले.

लैंगिक छळाविषयी जाणून घेतल्यानंतर पीडितेच्या वडिलांनी पोलिसांची तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे आणि पुढील चौकशी केली जात आहे. सध्या या घटनेबद्दल अधिक माहिती अद्याप उघडकीस आली नाही.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की 27 नोव्हेंबर, 2024 रोजी, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने पॉक्सो कायद्यांतर्गत अटकेनंतर बेंगळुरूच्या बाहेरील सरकारी शाळेत काम करणा a ्या एका पुरुष शिक्षकाला निलंबित केले.